या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत.
NEWSLETTER
तà¥à¤µà¤šà¤¾à¤µà¤¿à¤•à¤¾à¤° : जाणून घà¥à¤¯à¤¾ रोसासियाचà¥à¤¯à¤¾ चार पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤¾à¤‚विषयी
उनà¥à¤¹à¤¾à¤³à¤¾ सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¤¾ की अनेक आजार, विकार डोके वर काढू लागतात. यात बऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¦à¤¾ तà¥à¤µà¤šà¤¾à¤µà¤¿à¤•à¤¾à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€ अधिक असतात. वातावरणातील उषà¥à¤£à¤¤à¤¾ वाढलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° पà¥à¤°à¤³ येणे, सतत घाम येणे, तेलकट तà¥à¤µà¤šà¤¾ यांसारखà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ जाणवतात. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š गेलà¥à¤¯à¤¾ काही काळापासून नागरिकांमधà¥à¤¯à¥‡ रोसासिया हा तà¥à¤µà¤šà¥‡à¤¶à¥€à¤¸à¤‚बंधित आजार दिसू लागला आहे. या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत. हा आजार कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ ठराविक कारणामà¥à¤³à¥‡ होत नाही. तसंच तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कोणचे ठोस उपायदेखील नाहीत. मातà¥à¤°, सà¥à¤µà¤¤:ची नीट शारीरिक काळजी घेतली तर ही समसà¥à¤¯à¤¾ नकà¥à¤•à¥€à¤š दूर होऊ शकते. रोसासियाचे काही पà¥à¤°à¤•à¤¾à¤° आहेत. हे पà¥à¤°à¤•à¤¾à¤° कोणते ते जाणून घेऊयात.
१. à¤à¤°à¤¿à¤¥à¥‡à¤Ÿà¥‹à¤®à¥‡à¤Ÿà¥‡à¤²à¥‡à¤‚गिà¤à¤•à¥à¤Ÿà¥…टिक -
रोसासियाचा सरà¥à¤µà¤¾à¤¤ सामानà¥à¤¯ पà¥à¤°à¤•à¤¾à¤° मà¥à¤¹à¤£à¥‚न याकडे पाहिलं जातं. या पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ फार काळ तà¥à¤°à¤¾à¤¸ जाणवत नाही. परंतà¥, यात गाल, नाकावर लालसरपणा येणे, चेहऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚ना सूज येणे, तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° जळजळ होणं अशी काही लकà¥à¤·à¤£à¤‚ दिसून येतात.
हेही वाचा : रोसासिया मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय? जाणून घà¥à¤¯à¤¾ या तà¥à¤µà¤šà¤¾à¤µà¤¿à¤•à¤¾à¤°à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€
२. पॅपà¥à¤²à¥‹à¤ªà¤¸à¥à¤Ÿà¥à¤²à¤° रोà¤à¤¾à¤¸à¤¿à¤¯à¤¾ -
रोसासियाचा दà¥à¤¸à¤°à¤¾ सामानà¥à¤¯ उपपà¥à¤°à¤•à¤¾à¤° मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पॅपà¥à¤²à¥‹à¤ªà¤¸à¥à¤Ÿà¥à¤²à¤° रोà¤à¤¾à¤¸à¤¿à¤¯à¤¾ आहे. यात चेहऱà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯à¤à¤¾à¤—ी लालसरपणा दिसणे, फà¥à¤«à¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤‚सारखे वà¥à¤¹à¤¾à¤‡à¤Ÿà¤¹à¥‡à¤¡à¤¸à¤¾à¤°à¤–े दिसणारे अडथळे, मà¥à¤°à¥à¤® आणि गाठी तयार होणं, तà¥à¤µà¤šà¤¾ लालसर पडणं आणि सूज येणं, हनà¥à¤µà¤Ÿà¥€, कपाळ, गाल आणि कानांवरील तà¥à¤µà¤šà¤¾ सà¥à¤œà¤£à¥‡ किंवा जाड होणे अशी लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसून येतात.
३. फिमाटस रोसासिया-
हा पà¥à¤°à¤•à¤¾à¤° खासकरà¥à¤¨ पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ आढळून येतो. या पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤¾à¤²à¤¾ नासिकागà¥à¤°à¤¸à¥à¤¤ मà¥à¤¹à¤£à¥‚नही ओळखलं जाते. यात तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ दाट जाडसरपणा येतो. हा अतियश दà¥à¤°à¥à¤®à¤¿à¤³ पà¥à¤°à¤•à¤¾à¤° असून नाकातील तà¥à¤µà¤šà¤¾ जाड होते. तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° सहज चटà¥à¤Ÿà¥‡ येतात. हनà¥à¤µà¤Ÿà¥€, कपाळ, गाल, कान आणि पापणà¥à¤¯à¤¾à¤‚वरची तà¥à¤µà¤šà¤¾ देखील जाड होते. तसंच तà¥à¤µà¤šà¤¾ तेलकट होते.
४. ओकà¥à¤¯à¥à¤²à¤° रोसासिया-
ओकà¥à¤¯à¥à¤²à¤° रोसासिया हा रोसासियाचा आणखी à¤à¤• उपपà¥à¤°à¤•à¤¾à¤° आहे. यामधà¥à¤¯à¥‡ डोळà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आजà¥à¤¬à¤¾à¤œà¥‚चà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ावर परिणाम होतो. यात रकà¥à¤¤ गोठणे आणि पाणचट डोळे, डोळà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ जळजण होणं आणि खाज सà¥à¤Ÿà¤£à¤‚, डोळे कोरडे पडणे,डोळà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पांढरा पडदा येणे अशा समसà¥à¤¯à¤¾ जाणवतात.
(लेखिका डॉ. रिंकी कपूर या मà¥à¤‚बईतील à¤à¤¸à¥à¤¥à¥‡à¤Ÿà¤¿à¤• कà¥à¤²à¤¿à¤¨à¤¿à¤• अà¤à¤¡ फोरà¥à¤Ÿà¤¿à¤¸ हॉसà¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤²à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ कॉसà¥à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤• डमॉटोलॉजिट आणि डरà¥à¤®à¥‡à¤Ÿà¥‹-सरà¥à¤œà¤¨ आहेत.)
Article Source - https://www.esakal.com/health-fitness-wellness/health-news-rosacea-types-rythematotelangiectatic-rosacea-papulopustular
Dr. Debraj Shome is Director and Co founder of The Esthetic Clinics. He has been rated amongst the top surgeons in India by multiple agencies. The Esthetic Clinics patients include many international and national celebrities who prefer to opt for facial cosmetic surgery and facial plastic surgery in Mumbai because The Esthetic Clinics has its headquarters there.