रंगोतà¥à¤¸à¤µà¤¾à¤šà¤¾ आनंद लà¥à¤Ÿà¤¤à¤¾à¤¨à¤¾ तà¥à¤µà¤šà¤¾ आणि केसांची घà¥à¤¯à¤¾ विशेष काळजी
होळी हा रंगांची उधळण करणारा सण! पण या होळीनिमितà¥à¤¤ खेळलà¥à¤¯à¤¾ जाणा-या रंगांमà¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥€ आग होणं, डोळà¥à¤¯à¤¾à¤‚ची जळजळ होणं, तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¤¾ आंधळेपणा येणे अशा अनेक समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होतात. रंगात मिसळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेली रांगोळी किंवा मारà¥à¤¬à¤² पावडरसारखे खरखरीत पदारà¥à¤¥ डोळà¥à¤¯à¤¾à¤¤ गेलà¥à¤¯à¤¾à¤¸ डोळà¥à¤¯à¤¾à¤‚ना गंà¤à¥€à¤° इजा होऊन दृषà¥à¤Ÿà¥€à¤µà¤°à¤¹à¥€ परिणाम होऊ शकतो. मà¥à¤¹à¤£à¥‚नच होळी खेळताना काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवी. यासाठीच ‘POPxo मराठी’ चà¥à¤¯à¤¾ टीमने खास बातचीत केली आहे, डॉ रिंकी कपूर, द à¤à¤¸à¥à¤¥à¥‡à¤Ÿà¤¿à¤• कà¥à¤²à¤¿à¤¨à¤¿à¤•à¥à¤¸’चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¤¾à¤—ार डरमॅटोलॉजिसà¥à¤Ÿ, कॉसà¥à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤• डरमॅटोलॉजिसà¥à¤Ÿ आणि डरमॅटो सरà¥à¤œà¤¨ यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी काही महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ टिपà¥à¤¸ तà¥à¤µà¤šà¤¾ आणि केसांची काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी दिलà¥à¤¯à¤¾ आहेत. या टिपà¥à¤¸ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवलà¥à¤¯à¤¾ तर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ काहीच तà¥à¤°à¤¾à¤¸ होणार नाही. अशी काळजी घà¥à¤¯à¤¾ आणि करा रंगपंचमी जोमात साजरी.
तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ कोरडे ठेवू नका
कोरडà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ अरà¥à¤¥ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤°à¥€à¤² खà¥à¤²à¥‡ छिदà¥à¤°. याचाच अरà¥à¤¥ रंगामधà¥à¤¯à¥‡ असलेली रासायनिक दà¥à¤°à¤µà¥à¤¯à¥‡ जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥‡ नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ होऊ शकते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रंग खेळणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° मॉईशà¥à¤šà¤°à¤¾à¤ˆà¤à¤° तसेच सनसà¥à¤•à¥à¤°à¥€à¤¨ लावा. बाहेर पडणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ कमीतकमी à¤à¤• तास आधी सनसà¥à¤•à¥à¤°à¥€à¤¨ लावा. याकरिता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मोहरीचे तेल, नारळाचà¥à¤¯à¤¾ तेलाचा वापर करू शकता. चेह-यासाठी à¤à¤°à¤‚डेल तेलाचा वापर करॠशकता. पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कानाचà¥à¤¯à¤¾ मागील बाजूस, कानाचà¥à¤¯à¤¾ पाळीजवळ तसेच नखांवर तेल लावणà¥à¤¯à¤¾à¤¸ विसरॠनका कारण याठिकाणी रंग सहजपणे टिकून राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते.
केसांना तेल लावा
आपलà¥à¤¯à¤¾ केसांना टाळूपासून मà¥à¤³à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त छान तेलाची मालीश करा. केसांना होणारी इजा रोखणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ तेल लावणे गरजेचे आहे. कोरफडीचà¥à¤¯à¤¾ गरामधà¥à¤¯à¥‡ काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ नारळाचे तेल मिसळून ते देखील डोकà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ तसेच केसांना लावू शकता.
सनसà¥à¤•à¥à¤°à¥€à¤¨à¤šà¤¾ वापर करा
खेळायला जाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ सनसà¥à¤•à¥à¤°à¥€à¤¨ लावून मगच घराबाहेर पडा. यामà¥à¤³à¥‡ टॅनिंगला पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚ध करता येईल. उनà¥à¤¹à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ होळी खेळताना तà¥à¤µà¤šà¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ ठेवायची असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सनसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤¨à¤šà¤¾ वापर करणं अतà¥à¤¯à¤‚त आवशà¥à¤¯à¤• आहे. होळीचà¥à¤¯à¤¾ रंगांपासून तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सनसà¥à¤•à¥à¤°à¤¿à¤¨ नकà¥à¤•à¥€à¤š वाचवू शकते.
पेटà¥à¤°à¥‹à¤²à¤¿à¤¯à¤® जेलीचा वापर करा
ओठ, नखे आणि डोळे यांचà¥à¤¯à¤¾ संरकà¥à¤·à¤£ हे अतिशय महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ असून याकरिता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पेटà¥à¤°à¥‹à¤²à¤¿à¤¯à¤® जेलीचा वापर करू शकता. चांगलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ लिप बामचा वापर करा. जेल वापरà¥à¤¨ आपलà¥à¤¯à¤¾ नखांचà¥à¤¯à¤¾ कडा डोळà¥à¤¯à¤¾à¤à¥‹à¤µà¤¤à¥€ आणि डोकà¥à¤¯à¤¾à¤à¥‹à¤µà¤¤à¥€ तसेच डोळà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पापणà¥à¤¯à¤¾ नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ होणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न वाचवा.
नेल पेंटचा वापर करा
नखांवर नेल पेंटचा जाड थर लावा. आकरà¥à¤·à¤• रंगाचा वापर करून नखांचे संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤°à¤š सौंदरà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ à¤à¤° घालता येईल. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¤šà¥€ नखे खराब होणार नाहीत आणि तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° रंग लागून राहणार नाही.
रंगांनी नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ न होणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ काय केले जाऊ शकते?
रासायनिक रंग तà¥à¤µà¤šà¥‡à¤¸à¤¾à¤ ी तसेच केसांसाठी अतिशय हानीकारक ठरत असून तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ परà¥à¤¯à¤¾à¤¯ मà¥à¤¹à¤£à¥‚न नैसरà¥à¤—ीक रंगाचा वापर करा.रंगांची गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सà¥à¤¨à¤¿à¤¶à¥à¤šà¤¿à¤¤ करा. टेसूची फà¥à¤²à¥‡, पाने, चंदन पेसà¥à¤Ÿ,गà¥à¤²à¤¾à¤¬ पावडर, केशर, हळद, मà¥à¤²à¤¤à¤¾à¤¨à¥€ माती आणि इतर नैसरà¥à¤—िक पदारà¥à¤¥ तà¥à¤µà¤šà¥‡à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. कृतà¥à¤°à¤¿à¤® रंगामà¥à¤³à¥‡ होणारे नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨à¤¾ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नैसरà¥à¤—ीक परà¥à¤¯à¤¾à¤‚याचा वापर करणे उतà¥à¤¤à¤® ठरेल.
कृतà¥à¤°à¤¿à¤® रंगांमà¥à¤³à¥‡ होणारे नà¥à¤•à¤¸à¤¾à¤¨ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय
- नैसरà¥à¤—िक रंगांचा वापर करा
- तà¥à¤µà¤šà¤¾ हायडà¥à¤°à¥‡à¤Ÿ करा: ठराविक अंतराने à¤à¤°à¤ªà¥‚र पाणी आणि ताजà¥à¤¯à¤¾ फळांचा रस पà¥à¤¯à¤¾
- जासà¥à¤¤ काळ ओलà¥à¤¯à¤¾ कपडà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ राहू नका. शकà¥à¤¯ तितकà¥à¤¯à¤¾ लवकर ओले कपडे बदला
- डोळà¥à¤¯à¤¾à¤‚ना रंग आणि सूरà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न वाचवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सनगà¥à¤²à¤¾à¤¸à¥‡à¤¸à¤šà¤¾ वापर करा
- वॉटरपà¥à¤°à¥‚फ बà¤à¤¡-à¤à¤¡à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ सरà¥à¤µ जखमा बंद करून ठेवा जेणेकरून तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ रंग तसेच हानीकारक रसायने जाऊन संसरà¥à¤— वाढीस लागणार नाही
- केस मोकळे सोडू नका - आपले केस वर बांधा किंवा तà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤•à¤¾à¤°à¥à¤«à¤¨à¥‡ लपवा
महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवायचà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€
- खाज सà¥à¤Ÿà¤£à¥‡, जळजळ यांसारखà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ देणारà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾à¤‚वर ततà¥à¤•à¤¾à¤³ उपचार à¤à¤¾à¤²à¥‡ पाहिजेत. तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤°à¥€à¤² कोणताही रंग किंवा पेंट ततà¥à¤•à¤¾à¤³ थंड पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ धà¥à¤Šà¤¨ टाकावा. योगà¥à¤¯ उपचार मिळावेत यासाठी तà¥à¤µà¤šà¤¾à¤°à¥‹à¤—तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚ना किंवा डरà¥à¤®à¤¾à¤Ÿà¥‹à¤²à¥‰à¤œà¤¿à¤¸à¥à¤Ÿà¤¨à¤¾ दाखवले पाहिजे.
- लकà¥à¤·à¤£à¥‡ कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ जागी कोरà¥à¤Ÿà¤¿à¤•à¥‹à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤°à¥‰à¤ˆà¤¡ ऑईंटमेंट लावणे
- तà¥à¤µà¤šà¤¾ बरी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¤à¤¿à¤œà¥ˆà¤µà¤•à¥‡ किंवा अà¤à¤Ÿà¤¿à¤«à¤‚गल औषधे घेणे
- तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ शà¥à¤·à¥à¤•à¤ªà¤£à¤¾ कमी वà¥à¤¹à¤¾à¤µà¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚न काही आरामदायी ऑईंटमेंटà¥à¤¸ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ लावणे
- कोणतेही तीवà¥à¤° रंग नसलेलà¥à¤¯à¤¾ सौमà¥à¤¯ साबणाने तà¥à¤µà¤šà¤¾ धà¥à¤£à¥‡
- पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ तीवà¥à¤° असेल तर तोंडावाटे घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ औषधेही दिली जाऊ शकतात.
- नियमित पाणी व फळांचे रस पित राहून शरीरातील आरà¥à¤¦à¥à¤°à¤¤à¤¾ कायम राखावी.
- à¤à¤°à¤ªà¥‚र पाणी वापरून चेहरा आणि अंग धà¥à¤Šà¤¨ काढावे
- बेबी ऑईलचा वापर करून तà¥à¤µà¤šà¤¾ सà¥à¤µà¤šà¥à¤› करावी
- रंग खेळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर किमान 48 तास तà¥à¤µà¤šà¤¾ घासू (सà¥à¤•à¥à¤°à¤¬à¤¿à¤‚ग) नये
- तà¥à¤µà¤šà¤¾ मऊ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी दही किंवा बेसनासारखे नैसरà¥à¤—िक घटक वापरावेत.
- आंघोळ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर संपूरà¥à¤£ अंगाला मॉईशà¥à¤šà¤°à¤¾à¤ˆà¤à¤° लावून तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² आरà¥à¤¦à¥à¤°à¤¤à¤¾ कायम राहील याची खातà¥à¤°à¥€ करावी
हे सोपे उपाय केलेत तर होळीचा आनंदही लà¥à¤Ÿà¤¤à¤¾ येईल आणि तà¥à¤µà¤šà¤¾ निरोगी व मà¥à¤²à¤¾à¤¯à¤® राखता येईल.
Article Source – https://www.popxo.com/2020/03/care-for-skin-and-hair-during-holi-festival-in-marathi/
Dr. Debraj Shome is Director and Co founder of The Esthetic Clinics. He has been rated amongst the top surgeons in India by multiple agencies. The Esthetic Clinics patients include many international and national celebrities who prefer to opt for facial cosmetic surgery and facial plastic surgery in Mumbai because The Esthetic Clinics has its headquarters there.